मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर स्टफ गुलाबजाम

Photo of Paneer stuffed Gulabjam by Maya Ghuse at BetterButter
133
4
0(0)
0

पनीर स्टफ गुलाबजाम

Jul-01-2018
Maya Ghuse
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर स्टफ गुलाबजाम कृती बद्दल

पनीर स्टफ गुलाबजाम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पनीर अर्धा पाव
  2. गिट्स पावडर 2 वाट्या
  3. दूध 1 कप
  4. साखर 2 वाट्या
  5. विलायची
  6. तूप 2 वाट्या

सूचना

  1. गिट्स पावडर दूधाने भिजवून ठेवली
  2. पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले
  3. पातेल्यात साखर घेऊन त्यात पाणी घालून उकळवून पाक तयार केला व विलायची पावडर मिसळवली
  4. भिजवलेल्या पावडरचे छोटे छोटे गोळे बनवून त्यात पनीरचे तुकडा स्टफ करून घेतला
  5. कढईत तूप तापवून त्यात तळून घेतले व साखरेच्या पाकात टाकले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर