मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्राय दिंड

Photo of Fry Dind by Maya Ghuse at BetterButter
513
2
0.0(0)
0

फ्राय दिंड

Jul-01-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्राय दिंड कृती बद्दल

फ्राय दिंड

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा 1 वाटी
  2. तेल 2 वाट्या
  3. पुरण 1 वाटी
  4. आंब्याचा रस 1 वाटी
  5. चारोळी 1 चमचा
  6. काजू आवडीनुसार
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. रव्यात मीठ, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवला
  2. पुरी लाटून त्यात पुरणाचे सारण भरून दिंड भरून घेतले
  3. ह्या आकारात
  4. तेल तापवून त्यात तळून घेतले
  5. आंब्याच्या रसाबरोबर चारोळी, काजू घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर