चीज गार्लिक पोटाटो | Cheese Garlik Potato Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheese Garlik Potato recipe in Marathi,चीज गार्लिक पोटाटो, Vaishali Joshi
चीज गार्लिक पोटाटोby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

चीज गार्लिक पोटाटो recipe

चीज गार्लिक पोटाटो बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese Garlik Potato Recipe in Marathi )

 • मोठ्या आकाराचे बटाटे ४
 • कांदा १
 • लसूण पाक्ळ्य़ा १० -१२
 • मोज़ेरेला चीज़
 • कोथिंबिर
 • चाट मसाला
 • घट्ट दही ३-४ चमचे
 • तिखट
 • मीठ

चीज गार्लिक पोटाटो | How to make Cheese Garlik Potato Recipe in Marathi

 1. बटाटे सोलून दोन तुकडे करा . मधून स्कूप करुन आतून पोकळ करा .पोकळ झालेले बटाटे तळून बाजूला ठेवा .
 2. नंतर स्कूप केलेले बटाटे , ठेचलेला लसूण , चिरलेला कांदा , थोड़ी कोथींबिर घालून थोड्या तेलात शिजवून घ्या , मीठ टाका , गैस बंद करुन त्यात किसलेले चीज टाका , सारण बाजूला ठेवा
 3. नंतर तळलेल्या बटात्यांमधे सारण भरा वर चीज आणि कोथींबिर ने सजवून बाजूला ठेवा
 4. नंतर घट्ट दही घ्या त्यात मिठ तिखट चाट मसला ठेचलेला लसूण टाकुन एकत्र करुन घोळ्न करुन घ्या . ह्या घोळ्णात भरून ठेवलेला एक एक बटाटा पुर्णपणे घोळ्वुन डिश मधे ठेवा . 180 ' c वर ओव्हन मधे ५ मिनिट बेक करा . बाहेर काढून गरम गरम सर्व्ह करा .

Reviews for Cheese Garlik Potato Recipe in Marathi (0)