मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज गार्लिक पोटाटो

Photo of Cheese Garlik Potato by Vaishali Joshi at BetterButter
549
0
0.0(0)
0

चीज गार्लिक पोटाटो

Jul-01-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज गार्लिक पोटाटो कृती बद्दल

अप्रतिम चवीचा एक स्टार्टर किंवा साइड पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. मोठ्या आकाराचे बटाटे ४
  2. कांदा १
  3. लसूण पाक्ळ्य़ा १० -१२
  4. मोज़ेरेला चीज़
  5. कोथिंबिर
  6. चाट मसाला
  7. घट्ट दही ३-४ चमचे
  8. तिखट
  9. मीठ

सूचना

  1. बटाटे सोलून दोन तुकडे करा . मधून स्कूप करुन आतून पोकळ करा .पोकळ झालेले बटाटे तळून बाजूला ठेवा .
  2. नंतर स्कूप केलेले बटाटे , ठेचलेला लसूण , चिरलेला कांदा , थोड़ी कोथींबिर घालून थोड्या तेलात शिजवून घ्या , मीठ टाका , गैस बंद करुन त्यात किसलेले चीज टाका , सारण बाजूला ठेवा
  3. नंतर तळलेल्या बटात्यांमधे सारण भरा वर चीज आणि कोथींबिर ने सजवून बाजूला ठेवा
  4. नंतर घट्ट दही घ्या त्यात मिठ तिखट चाट मसला ठेचलेला लसूण टाकुन एकत्र करुन घोळ्न करुन घ्या . ह्या घोळ्णात भरून ठेवलेला एक एक बटाटा पुर्णपणे घोळ्वुन डिश मधे ठेवा . 180 ' c वर ओव्हन मधे ५ मिनिट बेक करा . बाहेर काढून गरम गरम सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर