मुख्यपृष्ठ / पाककृती / पिरी पिरी फ्रेंच फ्राईज

Photo of Piri piri French Fries by archana chaudhari at BetterButter
637
0
0.0(0)
0

पिरी पिरी फ्रेंच फ्राईज

Jul-01-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिरी पिरी फ्रेंच फ्राईज कृती बद्दल

नेहमीच्या फ्रेंच फ्रॉइज पेक्षा वेगळ्या आणि मुलांना,मोठ्यांनाही खूप आवडणाऱ्या

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे 3 मोठे
  2. तेल तळण्यासाठी
  3. पिरी पिरी मसाला

सूचना

  1. बटाट्यांची साले काढून छान फ्राईज च्या आकारात कापून घ्या.पाण्यात टाका.
  2. आता या फ्राईज कोरड्या कपड्यावर ठेवा.
  3. कढईत तेल तापले की फ्राईज छान तळून घ्या
  4. गरम असतांनाच पिरी पिरी मसाला टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर