चीज स्टिक | Cheese stick Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheese stick recipe in Marathi,चीज स्टिक, Archana Chaudhari
चीज स्टिकby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

चीज स्टिक recipe

चीज स्टिक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese stick Recipe in Marathi )

 • ब्रेडच्या स्लाईस 4
 • चीज च्या स्लाइस 4
 • पिझ्झा हॅर्ब्स 2 चमचे
 • मैदा 1 चमचा
 • तेल तळण्यासाठी

चीज स्टिक | How to make Cheese stick Recipe in Marathi

 1. ब्रेडच्या थोड्या कडा कापून ओल्या कपड्यावर ठेऊन लाटून घ्या.
 2. ब्रेडवर चीज ची स्लाईस ठेवा.
 3. पिझ्झा हर्ब्स टाका
 4. ब्रेड गोल गुंडाळा.
 5. मैदा आणि पाणी मिक्स करून या मिश्रणाने ब्रेडच्या रोलच्या कडा चिटकवा.
 6. तेलात तळून घ्या.

My Tip:

सगळे रोल्स करून आदल्या दिवशी तुम्ही फ्रीझ करू शकता.

Reviews for Cheese stick Recipe in Marathi (0)