BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया कबाब

Photo of Soya Kabab by Maya Ghuse at BetterButter
1
1
0(0)
0

सोया कबाब

Jul-01-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया कबाब कृती बद्दल

सोया कबाब

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सोयाबीन वडी 1 वाटी
  2. मैदा 2 चमचे
  3. कांदा 1 बारीक चिरून
  4. अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा
  5. हिरवी मिरची 4-5
  6. लवंग 2-3
  7. विलायची 2-3
  8. मिरे अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल तळणासाठी 2 वाट्या

सूचना

  1. सोयाबीनच्या वड्या पाण्यात भिजत घातल्या, पाणी पिळून घेतले
  2. हिरवी मिरची, लवंगा,मिरे,विलायची,सोयाबीन वडी मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. वाटणात मैदा, कांदा, अदरक लसुण पेस्ट ,मीठ टाकून मिसळून घेतलं
  4. कबाब बनवून तेलात तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर