मुख्यपृष्ठ / पाककृती / पाणीपुरी चाट

Photo of Panipuri Chat by Maya Ghuse at BetterButter
487
1
0.0(0)
0

पाणीपुरी चाट

Jul-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाणीपुरी चाट कृती बद्दल

पाणीपुरी चाट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाणीपुरी 8-10
  2. बटाटा 1 उकडून कूस्करलेला
  3. कांदा 1 बारीक चिरून
  4. टमाटे 1 बारीक चिरून
  5. काकडी बारीक चिरून 2 चमचे
  6. चाट मसाला 1 चमचा
  7. बारीक शेव 2 चमचे

सूचना

  1. पाणीपुरीच्या पुर्या मधून खड्डा करून घेतल्या
  2. त्यात बटाटा, टमाटे, कांदा, काकडी बारीक चिरून घातले
  3. चाटमसाला टाकला
  4. बारीक शेव घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर