BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी फ्राय भेंडी

Photo of Kirspi fry Bhendi by Maya Ghuse at BetterButter
0
2
0(0)
0

क्रिस्पी फ्राय भेंडी

Jul-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी फ्राय भेंडी कृती बद्दल

क्रिस्पी फ्राय भेंडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. भेंडी 5-6
  2. बेसन 2 चमचे
  3. तिखट 1 चमचा
  4. हळदं पाव चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. लिंबूरस 2 चमचे
  7. तेल 2 वाट्या

सूचना

  1. भेंडी चिरून घेतली
  2. त्यात बेसन, हळदं, मीठ, तिखट, लिंबूरस टाकून मिसळून घेतलं
  3. तेल तापवून त्यात तळून घेतल्या
  4. सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर