मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीचा डोसा

Photo of Jawar dosa by Maya Ghuse at BetterButter
572
1
0.0(0)
0

ज्वारीचा डोसा

Jul-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीचा डोसा कृती बद्दल

ज्वारीचा डोसा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचे पीठ 1 वाटी
  2. तांदळाचे पीठ पाव वाटी
  3. हिरवी मिरचीचे पेस्ट 1चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल 2 चमचे

सूचना

  1. ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, हिरवी मिरची पेस्ट टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. तव्यावर तेल टाकून बटाट्याने फिरवून घेतले
  3. तव्यावर पीठाचा डोसा बनवला
  4. शिजल्यावर काढून ताकाबरोबर सर्व्ह केला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर