मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकवडी (स्टफ बटाटा)

Photo of Palak vadi (stuff batata) by Maya Ghuse at BetterButter
671
1
0.0(0)
0

पालकवडी (स्टफ बटाटा)

Jul-01-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकवडी (स्टफ बटाटा) कृती बद्दल

पालकवडी (स्टफ बटाटा)

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक पाने 15-20
  2. बटाटे 2
  3. बेसन दिड वाटी
  4. तांदळाचे पीठ 4 चमचे
  5. दही 4 चमचे
  6. तिखट 2 चमचे
  7. हळदं पाव चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. ओवा पाव चमचा
  10. तेल 2वाट्या तळणासाठी

सूचना

  1. बटाटा साल काढून पातळ चिरून घेतला,त्यात दही, तिखट, मीठ टाकून मिसळून ठेवले
  2. बेसन घेऊन त्यात तांदळाचे पीठ तिखट ,हळदं ओवा, ,मीठ टाकून भिजवून ठेवले
  3. पालकाचे पानं धूवून पूसून घेतली
  4. पालकाचे पानं बेसनात बूडवून त्यावर बटाट्याचे काप ठेवून पानाची घडी करून वडीचा आकार दिला
  5. सर्व वड्या बेसनात बूडवून घेतल्या
  6. गरम तेलात मध्यम आचेवर तळल्या
  7. हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर