बटाट्याचे चिप्स | Potato chips Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato chips recipe in Marathi,बटाट्याचे चिप्स, sabiya mulani-shaikh
बटाट्याचे चिप्सby sabiya mulani-shaikh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

बटाट्याचे चिप्स recipe

बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato chips Recipe in Marathi )

 • उन्हाळ्यात तयार करून ठेवलेले बटाट्याचे काप
 • मीठ.चविनुसार
 • लाल तिखट .गरजेनुसार
 • तेल. तळण्यासाठी

बटाट्याचे चिप्स | How to make Potato chips Recipe in Marathi

 1. उन्हाळ्यात तयार करून ठेवलेले बटाट्याचे काप घ्यायचे.
 2. तेलात तळून घ्यावेत.
 3. मीठ आणि लाल तिखट लावावेत.
 4. क्रिसपी ,कुरकुरीत बटाटा चिप्स तयार.

My Tip:

चाट मसाला ही वापरू शकता.

Reviews for Potato chips Recipe in Marathi (0)