Photo of Gulgule by sabiya mulani-shaikh at BetterButter
5791
0
0.0(0)
0

गुलगुले

Jul-01-2018
sabiya mulani-shaikh
120 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलगुले कृती बद्दल

ईद ला बनविण्यात येणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ईद
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ . 1वाटी
  2. गुळ. 1वाटी
  3. सोडा .चिमूटभर
  4. वेलची- बडीशेप ची पावडर .1 चमचा
  5. पाणी . 1 ग्लास
  6. तेल . तळण्यासाठी

सूचना

  1. पाण्यात गूळ भिजवून ठेवावे.
  2. त्यामधे सोडा,वेलची - बडीशेप पावडर घालून मिक्स करून घ्यावेत.
  3. भजी सारखे पीठ बनवून घ्यावेत.
  4. 2 तास भिजवून ठेवावे.
  5. नंतर तळून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर