बटाटा शेव चिवडा | Batata Shev Chiwda Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Batata Shev Chiwda recipe in Marathi,बटाटा शेव चिवडा, Maya Ghuse
बटाटा शेव चिवडाby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बटाटा शेव चिवडा recipe

बटाटा शेव चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata Shev Chiwda Recipe in Marathi )

 • बटाटे 4
 • मीठ चवीनुसार
 • जिलेबी रंग चिमूटभर
 • तेल 3 वाट्या

बटाटा शेव चिवडा | How to make Batata Shev Chiwda Recipe in Marathi

 1. बटाटा उकडून कूस्करून घेतला व चिमूटभर जिलेबी रंग ,मीठ मिसळून घेतले
 2. चांगले स्मैश करून सोर्यात टाकून घेतले
 3. तेलात तळून घेतले ,
 4. शेंगादाणे तेलात तळून घेतले, हिरवी मिरची चिरून ती सुध्दा तळून घेतली
 5. शेव बारीक करून तळलेले शेंगादाणे व तळलेली हिरवी मिरची टाकून मिसळून घेतलं

My Tip:

हिरवी मिरची चिरून तळावी

Reviews for Batata Shev Chiwda Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo