मुख्यपृष्ठ / पाककृती / सेवई पकोडा

Photo of Shewai Pakoda by Maya Ghuse at BetterButter
708
3
0.0(0)
0

सेवई पकोडा

Jul-01-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेवई पकोडा कृती बद्दल

सेवई पकोडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया 1वाटी
  2. बेसन पाऊण वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. तिखट 1चमचा
  5. हळदं पाव चमचा
  6. कोथिंबीर
  7. तेल 2 वाट्या

सूचना

  1. बेसन, तिखट ,हळदं, मीठ ,ओवा तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. कोथिंबीर व शेवया टाकून घेतले
  3. तेलात भजे तळून घेतले
  4. कुरकुरीत भजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर