Photo of Tikhat Puri by Maya Ghuse at BetterButter
1293
1
0.0(0)
0

तिखट पुरी

Jul-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट पुरी कृती बद्दल

तिखट पुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक 1 वाटी
  2. बेसन पाव वाटी
  3. तिखट दिड चमचा
  4. हळदं पाव चमचा
  5. ओवापूड चिमूटभर
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल 2 वाट्या

सूचना

  1. कणीक, बेसन, मीठ, हळदं, तिखट, ओवापूड, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. पुर्या लाटून घेतल्या
  3. तेलात तळून घेतल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर