मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा चिवडा

Photo of Batata Chiwada by Maya Ghuse at BetterButter
814
1
0.0(0)
0

बटाटा चिवडा

Jul-01-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा चिवडा कृती बद्दल

बटाटा चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटा 2
  2. तेल 2 वाट्या
  3. तिखट 2चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. पीठीसाखर पाव चमचा

सूचना

  1. बटाट्याची साल काढून घेतले
  2. जाड किसणीवर किसून घेतले
  3. किस पाण्यात धूवून घेतला
  4. तेलात तळून घेतला
  5. शेंगादाणे तेलात तळून घेतले ते किसात टाकून व तिखट, मीठ,पीठीसाखर टाकून मिसळून घेतलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर