मुख्यपृष्ठ / पाककृती / तवसाच्या पुर्या

Photo of Tavsachya Purya by Maya Ghuse at BetterButter
377
0
0.0(0)
0

तवसाच्या पुर्या

Jul-01-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तवसाच्या पुर्या कृती बद्दल

तवसाच्या पुर्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गावरानी काकडी 1
  2. जिर चिमूटभर
  3. हळद पाव चमचा
  4. गूळ अर्धी वाटी
  5. तांदळाचे पीठ पाऊण वाटी
  6. तीळ 2चमचे

सूचना

  1. गावरानी काकडी बी काढून किसून घेतली पातेल्यात उकळवून घेतले
  2. त्यात जिरं,गूळ, तीळ, हळदं टाकून तांदळाचे पीठ वरून शिजवले
  3. थंड करून पुर्या बनवून घेतल्या
  4. सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर