मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताच्या चकल्या

Photo of Bhat Chakli by Maya Ghuse at BetterButter
1099
0
0.0(0)
0

भाताच्या चकल्या

Jul-01-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताच्या चकल्या कृती बद्दल

भाताच्या चकल्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भात 1 वाटी
  2. तिखट 1 चमचा
  3. हळदं पाव चमचा
  4. जिरं अर्धा चमचा
  5. मीठ चवीनुसार (भातात मीठ आहे)
  6. तेल 2 वाट्या

सूचना

  1. भात स्मैश करून घेतला
  2. त्यात तिखट, हळदं ,धना पावडर,जिरं, मीठ टाकून मिसळून घेतलं
  3. चकलीच्या साच्यात टाकून चकल्या पिळून घेतल्या
  4. उन्हात वाळवून घेतल्या
  5. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर