मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहा पालक वडा

Photo of Poha Palak wada by Maya Ghuse at BetterButter
642
1
0.0(0)
0

पोहा पालक वडा

Jul-01-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहा पालक वडा कृती बद्दल

पोहा पालक वडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. जाड पोहे दिड वाटी
  2. बटाटे 2 उकडून कूस्करलेले
  3. पालक पाने चिरून 1 वाटी
  4. हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  5. जिरं अर्धा चमचा
  6. आमचूर पावडर अर्धा चमचा
  7. हळदं पाव चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर
  10. तेल 1.वाटी

सूचना

  1. पोहे धूवून, भिजवून घेतले ,10 मि. नी स्मैश करून घेतले
  2. बटाटा उकडून स्मैश करून घेतला
  3. दोन्ही एकत्र करून त्यात पालक पाने चिरून, हिरवी मिरची पेस्ट, जिरं, मीठ, आमचूर पावडर ,कोथिंबीर टाकली सर्व मिसळवले
  4. व वडे बनवून तव्यावर शैलोफ्राय करून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर