चंपाकली | Champakali Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Champakali recipe in Marathi,चंपाकली, Renu Chandratre
चंपाकलीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

9

0

चंपाकली recipe

चंपाकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Champakali Recipe in Marathi )

 • मैदा २ वाटी
 • ओवा १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • काळी मिरी पाउडर १ चमचा
 • जीरे १ चमचा
 • तेल डीप फ्राई करायसाठी

चंपाकली | How to make Champakali Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम एका मिक्सिंग बाउल मधे मैदा , ओवा , मीठ, जीरे, काळी मिरी पाउडर , आणि २ मोठे चमचे गरम तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा। आणि थोड़े पाणी टाकून‌ घट्ट पीठ तयार करा
 2. तयार घट्ट पीठाची ज़रा जा़ड़सर पुरी लाटा आणि चाकूनी (सूरी नी) ६-८ उभे काप करा
 3. हल्क्या हाताने पुरी ला फोल्ड करा आणि किनारी वरून दाबून एन्ड्स बंद करा
 4. तेल गरम करा
 5. तयार चंपाकली मंद आंचे वर तळून घ्या , अधून मधून चमच्यानी हालवत ‌रहा
 6. सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या
 7. पूर्णपणे गार झाले‌ की हवाबंद डब्यात ठेवा

Reviews for Champakali Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती