Photo of Sambarwada by Maya Ghuse at BetterButter
624
1
0.0(0)
0

सांबारवडा

Jul-01-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबारवडा कृती बद्दल

सांबारवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ दिड वाटी
  2. उडीद डाळ अर्धी वाटी
  3. जिरं पाव चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. सोडा पाव चमचा
  6. मेथीदाणा 5-6
  7. तेल 2 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. तांदूळ व डाळ पाण्यात भिजत घातली ,मेथीदाणा टाकून.
  2. साधारण 4 तासाने ती मिक्सरमधून बारीक वाटून घेतली
  3. रात्रभर ठेवून, सकाळी त्यात जिरं, मीठ, सोडा टाकून मिसळून घेतलं
  4. कढईत तेल तापवून घेतले
  5. हाताला पाणी लावून वडे थापून तेलात तळून घेतले
  6. सांबार व चनाडाळ चटणी बरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर