मुग भजी | Mung bhaji Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mung bhaji recipe in Marathi,मुग भजी, दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Mung bhaji Recipe in Marathi

मुग भजी recipe

मुग भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mung bhaji Recipe in Marathi )

 • १ कप मुग डाळ
 • पाव कप चना डाळ
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • २-३ लसूण पाकळ्या
 • आलं, जिर
 • मिठ
 • तेल

मुग भजी | How to make Mung bhaji Recipe in Marathi

 1. मुग डाळ व चना डाळ मिक्सर 30 मिनिटे भिजवून ठेवा
 2. मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीर जिरं घालून वाटून घ्या
 3. भिजवलेली मुग डाळ व चना डाळ मिक्सर मध्ये पाणी न घालता वाटुन घ्या, व त्यात उरलेले आलं लसूण मिरची चे वाटण व मिठ घालून चांगले मिक्स करा
 4. कढ ईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे गोळे टाकुन डीप फ्राय करा

Reviews for Mung bhaji Recipe in Marathi (0)