Photo of Mix flour vade by deepali oak at BetterButter
1200
8
5.0(2)
0

Mix flour vade

Jul-02-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ज्वारीचे पीठ २ वाटी
  2. तांदुळाची पीठी १वाटी
  3. गव्हाचे पीठ अर्धीवाटी
  4. बेसन अर्धी वाटी
  5. मेथी ४/५ दाणे
  6. बडीशेप १ चमचा
  7. धणे १ चमचा
  8. जीरे १चमचे
  9. आले
  10. लसुण ५/६ पाकळी
  11. मीरच्या २
  12. कोथिंबीर चिरून १वाटी
  13. कांदा १ लहान
  14. हळद व मीठ
  15. पाणी
  16. तळणीसाठी तेल

सूचना

  1. पातेलीत २ भांडी पाणी कांदा चीरून घाला वहळद घालून पाणी ऊकळुन गार करत ठेवा
  2. मीक्सरला आले लसुण २ मीरच्या जीरे बडीशेप धणे बारीक वाटून घ्या
  3. सगळी पीठे एकत्र करून वरील पेस्ट व मीठ घाला
  4. कोथिंबीर चीरून घाला
  5. आता कांद्याचे तयार केलेले पाणी ह्यात ओतुन पीठ भीजवा व जरावेळ झाकुन ठेवा
  6. आता ओल्या रूमालावर वडे थापुन घ्या
  7. गरम तेलात तळुन घ्या
  8. तयार तुमचे वडे

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-02-2018
Nayana Palav   Jul-02-2018

Superb

samina shaikh
Jul-02-2018
samina shaikh   Jul-02-2018

लय भारी :yum::yum::yum:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर