व्हेजी कचोरी | Vegetable kachori Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  2nd Jul 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Vegetable kachori recipe in Marathi,व्हेजी कचोरी, deepali oak
व्हेजी कचोरीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

2

व्हेजी कचोरी recipe

व्हेजी कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vegetable kachori Recipe in Marathi )

 • तांदूळ पीठ १ वाटी
 • मैदा १वाटी
 • रवा अर्धी वाटी
 • कोबी १ वाटी चीरून
 • गाजर १ वाटी किसून
 • शिमला मीरची १ चीरून
 • बिट ऐच्छिक १ किसून
 • मटार १ वाटी
 • आले लसुण मीरची पेस्ट १ चमचा
 • लिंबु रस १ चमचा
 • कांदा १ चीरून
 • साखर १ लहान चमचा
 • तिखट मीठ हिंग हळद
 • सब्जी मसाला १चमचा
 • ओले खोबरे १ वाटी
 • कोथिंबीर
 • जीरे मोहरी पाव चमचा
 • तेल व पाणी

व्हेजी कचोरी | How to make Vegetable kachori Recipe in Marathi

 1. प्रथम पीठे व रवा एकत्र करून घ्या त्यात गरम तेलाचे मोहन घाला
 2. पाणी घालून घट्ट पीठ भिजवून बाजूला ठेवा
 3. आता कढईत तेल तापले कि त्यात जीरे मोहरी घाला
 4. कांदा चीरून परता
 5. तिखट मीठ हिंग हळद घाला
 6. आले लसुण मीरची पेस्ट व सगळ्या भाज्या घालून परता
 7. सब्जी मसाला व लींबुरस घाला
 8. साखर मीठ व ओले खोबरे व कोथिंबीर घालून कोरडे सारण झाले कि गार होऊ द्या
 9. आता पीठाची पुरी लाटुन त्यात भाजीचे सारण भरून कचोरी तयार करा
 10. गरम तेलात डीप फ्राय करा

My Tip:

तुम्ही ह्यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता

Reviews for Vegetable kachori Recipe in Marathi (2)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply

samina shaikh5 months ago

very nice
Reply