BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Vegetable kachori

Photo of Vegetable kachori by deepali oak at BetterButter
1
5
5(2)
0

Vegetable kachori

Jul-02-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ पीठ १ वाटी
  2. मैदा १वाटी
  3. रवा अर्धी वाटी
  4. कोबी १ वाटी चीरून
  5. गाजर १ वाटी किसून
  6. शिमला मीरची १ चीरून
  7. बिट ऐच्छिक १ किसून
  8. मटार १ वाटी
  9. आले लसुण मीरची पेस्ट १ चमचा
  10. लिंबु रस १ चमचा
  11. कांदा १ चीरून
  12. साखर १ लहान चमचा
  13. तिखट मीठ हिंग हळद
  14. सब्जी मसाला १चमचा
  15. ओले खोबरे १ वाटी
  16. कोथिंबीर
  17. जीरे मोहरी पाव चमचा
  18. तेल व पाणी

सूचना

  1. प्रथम पीठे व रवा एकत्र करून घ्या त्यात गरम तेलाचे मोहन घाला
  2. पाणी घालून घट्ट पीठ भिजवून बाजूला ठेवा
  3. आता कढईत तेल तापले कि त्यात जीरे मोहरी घाला
  4. कांदा चीरून परता
  5. तिखट मीठ हिंग हळद घाला
  6. आले लसुण मीरची पेस्ट व सगळ्या भाज्या घालून परता
  7. सब्जी मसाला व लींबुरस घाला
  8. साखर मीठ व ओले खोबरे व कोथिंबीर घालून कोरडे सारण झाले कि गार होऊ द्या
  9. आता पीठाची पुरी लाटुन त्यात भाजीचे सारण भरून कचोरी तयार करा
  10. गरम तेलात डीप फ्राय करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-02-2018
Nayana Palav   Jul-02-2018

Wow

samina shaikh
Jul-02-2018
samina shaikh   Jul-02-2018

very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर