मुख्यपृष्ठ / पाककृती / अळुवडी

Photo of Aluwadi by Anita Bhawari at BetterButter
0
3
0(0)
0

अळुवडी

Jul-02-2018
Anita Bhawari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळुवडी कृती बद्दल

थिम आहे पिठाचे पदार्थ पिठ वापरून केलेले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. अळू पान (3 जुडी )
  2. तांदुळ पिठ (अर्धवाटी )
  3. बेसन पिठ (2वाटी )
  4. सोयाबीन चंगस (6/7 मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्यावेत )
  5. हळद
  6. लसुण मिरची जिर पेस्ट
  7. मीठ
  8. तळण्यासाठी तेल
  9. पाणी

सूचना

  1. अळू पान स्वच्छ धुवून पुसुन त्याच्या शिरा काढुन घ्यावेत व पुन्हा धुवून पुसुन घ्या
  2. सगळी पिठ एकत्र करून लसुण मिरची जिर पेस्ट हळद मीठ पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या
  3. पानाच्या पाठची बाजु वरती करून सगळ्या बाजुने पीठ पसरवून लावा अशा प्रकारे बाकी पान एकमेकांवर ठेवून पीठ लावून घट्ट रोल करून घेणे
  4. टोपात पाणी घालून वरतुन चाळण ठेवून वाफेवर वडी शिजवून घ्या
  5. कढईत तेल गरम करून त्यात खरपूस तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर