Photo of Chinese Paratha by samina shaikh at BetterButter
1722
4
0.0(1)
0

Chinese Paratha

Jul-02-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाटी बेसन पीठ
  2. 1 वाटी घव्हाचे पीठ
  3. 1वाटी शिमला मिरची (किसून)
  4. अर्धा चमचा ओवा
  5. तेल
  6. अर्धा चमचा लाल तिखट
  7. कोथम्बीर बारीक चिरून
  8. 2चमचे सोया सॉस
  9. 2चमचे टोम्याटो सॉस
  10. मीठ चवीनुसार
  11. अर्धा चमचा जिरे पुड
  12. अर्धा चमचा धने पुड
  13. अर्धा चमचा साखर
  14. पाव चमचा हळद

सूचना

  1. दोन्ही पीठ छान मिक्स करा
  2. त्यात शिमला मिरची ओवा मीठ घाला
  3. मिक्स करा
  4. आता तेलाचे मोहन लाल तिखट साखर धने जिरे पुड कोथम्बीर घाला व हाताने मिक्स करा
  5. टोम्याटो सॉस व सोया सॉस घाला मीक्स करा
  6. थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या
  7. 10min झाकून ठेवा
  8. गँस वर तवा ठेवा
  9. पोळ्या लाटून छान मंद फ्लेम वर पोळ्या भाजून घ्या
  10. पोळ्याच्या साइड ने तेल सोडा
  11. मस्त अशे गरमागरम पराठा सॉस किवा हिरवी चटनी सोबत सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-02-2018
Nayana Palav   Jul-02-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर