Photo of Methi paratha by deepali oak at BetterButter
922
4
0.0(1)
0

Methi paratha

Jul-02-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मेथी धुवून व चीरून
  2. गव्हाचे पीठ २ वाटी
  3. चणाडाळ पीठ १ वाटी
  4. तिखट मीठ हिंग हळद
  5. आले लसूण मीरची पेस्ट २ चमचे
  6. तुप
  7. तेल दोन लहान चमचे

सूचना

  1. परातीत पीठे घ्या
  2. त्यात तुप व तेल बाजूला ठेवून सगळे एकत्र करा
  3. आता दोन चमचे तेल कडकडीत तापवून ह्या पीठात ओता
  4. मस्त सुवास आला कि पीठ भीजवा
  5. पराठे लाटुन तुपावर मस्त शेकवा.
  6. तयार पराठे चटणी किंवा साॅस अथवा भाजी सोबत खाऊ घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-02-2018
Nayana Palav   Jul-02-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर