मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स कूकिज

Photo of Oats cookies by archana chaudhari at BetterButter
667
1
0.0(0)
0

ओट्स कूकिज

Jul-02-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स कूकिज कृती बद्दल

ओट्स वापरल्यामुळे ह्या कूकिज हेल्दी आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. बटर 1/2 कप
  2. साखर 50 ग्रॅम
  3. व्हॅनिला एस्सेन्स 1 चमचा लहान
  4. ओट्स चे पीठ 100 ग्रॅम
  5. मैदा 50 ग्रॅम
  6. बेकिंग पावडर 1 लहान चमचा

सूचना

  1. बटर आणि साखर फेटून घ्या ,व्हॅनिला इसेन्स टाका.
  2. सगळे पीठे आणि बेकिंग पावडर एकत्र करा.
  3. चाळणीतून चाळून घ्या.
  4. चाळलेले मिश्रण आणि बटर चे मिश्रण एकत्र करा.
  5. 5 ते 10 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा.
  6. थोडया वेळाने कूकी कापा, कापल्यावर फॉरकने टोचे मारा.
  7. 160°ला प्रीहिटेड ओव्हन मध्ये बेक 15 ते 20 मिनिटे करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर