राजगिरा भाजी वडी | Rajgira green vegetable vadi Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira green vegetable vadi recipe in Marathi,राजगिरा भाजी वडी, Madhuri Lashkariya
राजगिरा भाजी वडीby Madhuri Lashkariya
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

राजगिरा भाजी वडी recipe

राजगिरा भाजी वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira green vegetable vadi Recipe in Marathi )

 • # बेसन पिठ =250गाम
 • # भाजीची एक जूङी
 • # मिठ 1चममच
 • #लाल मिरची पावडर 1चममच
 • #धनोपावङर 1चममच
 • # हळद पावडर 1चममच
 • # पाणी

राजगिरा भाजी वडी | How to make Rajgira green vegetable vadi Recipe in Marathi

 1. # भाजी पाण्यात चांगली धुवून घ्याल #हया भाजीची पाने तोडून घेऊ एक बाॅल मध्येटाका #भाजी वरती मिठ हळद धणै पावडर लालमिरची टाकून 10 मिनिटं ठेवा # वरती बेसनाचे पिठ टाकून पाणी टाकून घट्ट करा # कढईत तेल घालून गॅस वर गरम झाल्यावर भाजीची वडी बनवून कङक तळुन घेणै # एका प्लेट मध्ये ठेवा टमाटा साॅस बरोबर दया

My Tip:

भाजी बिलकुल चाकूने कापायची नाही

Reviews for Rajgira green vegetable vadi Recipe in Marathi (0)