खिचडी क्रिस्पी बाॅल | Kicdi crispy ball Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  3rd Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Kicdi crispy ball recipe in Marathi,खिचडी क्रिस्पी बाॅल, deepali oak
खिचडी क्रिस्पी बाॅलby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

1

खिचडी क्रिस्पी बाॅल recipe

खिचडी क्रिस्पी बाॅल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kicdi crispy ball Recipe in Marathi )

 • ऊरलेली डाळ तांदूळाची खिचडी १ ते २ वाटी
 • चणाडाळ पीठ १ वाटी
 • तांदळाचे पीठ १ वाटी
 • आले लसुण मीरची पेस्ट १ चमचा
 • १ कांदा बारीक चीरून
 • कोथिंबीर चीरून १ वाटी
 • तिखट व मीठ
 • धणे व जीरे पावडर
 • रवा १ वाटी
 • काॅर्न फ्लावर १ वाटी
 • तेल तळणीसाठी
 • पाणी १ वाटी

खिचडी क्रिस्पी बाॅल | How to make Kicdi crispy ball Recipe in Marathi

 1. परातीत खिचडी घ्या
 2. त्यात तांदळाचे पीठ व बेसन घाला
 3. आले लसुण मीरची पेस्ट व कांदा,तिखट व धणेजिरे पावडर घाला
 4. कोथिंबीर व मीठ घालून मळुन घ्या लागल्यास थोडे पाणी वापरा व गोळे करून घ्या
 5. आता एका भांड्यात काॅर्न फ्लावर पाणी व मीठ घालून पेस्ट करा
 6. त्यात एक एक बाॅल बुडवा
 7. मग रव्यात घोळवून डीप फ्राय करा
 8. चायनीज चटणी किंवा ग्रीन चटणी सोबत खाऊ घाला

My Tip:

बाॅल मध्ये चीज चा तुकडा घालून पण तळु शकता.

Reviews for Kicdi crispy ball Recipe in Marathi (1)

samina shaikh4 months ago

छान
Reply