तेलची | Telchi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Telchi recipe in Marathi,तेलची, priya Asawa
तेलचीby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

तेलची recipe

तेलची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Telchi Recipe in Marathi )

 • कव्हर साठी
 • एक वाटी गव्हाचे पीठ
 • चवीनुसार मीठ
 • एक चमचा गोड तेल
 • सारण साठी
 • एक वाटी भाजुन घेतलेले तिळ
 • पाऊस वाटी किसुन घेतलेले गुळ
 • गोड तेल तेलची भाजण्यासाठी

तेलची | How to make Telchi Recipe in Marathi

 1. कव्हर साठी दिलेली सगळी सामग्री मिक्स करून पिठात पाणी घालून मध्यम घट्ट पिठ मळून घ्या
 2. पिठावर झाकण ठेवून 5 मी. पी भिजत ठेवा
 3. सारण साठी तिळ व गुळ मिक्सर मधुन एकजीव काढून घ्यावे
 4. पिठाचे छोटे छोटे बाॅल करा
 5. बाॅल ची छोटी पोळी लाटा त्याच्यात सारण भरून पोळी व्यवस्थित पॅक करून घ्या व त्याच्या पोळी लाटून घ्या
 6. गोड तेल लावून मंद गॅसवर लालसर भाजुन घ्या
 7. व सर्व करा

My Tip:

हि डिश 4 ते 5 दिवस टिकते व गरम पण खायला छान लागते व गार पण खायला छान लागते आणि भाजुन घेतल्यावर पसरुन गार करण्याला ठेवाव

Reviews for Telchi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती