BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तेलची

Photo of Telchi by priya Asawa at BetterButter
949
2
0(0)
0

तेलची

Jul-03-2018
priya Asawa
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तेलची कृती बद्दल

गोड आणि झटपट डीश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. कव्हर साठी
  2. एक वाटी गव्हाचे पीठ
  3. चवीनुसार मीठ
  4. एक चमचा गोड तेल
  5. सारण साठी
  6. एक वाटी भाजुन घेतलेले तिळ
  7. पाऊस वाटी किसुन घेतलेले गुळ
  8. गोड तेल तेलची भाजण्यासाठी

सूचना

  1. कव्हर साठी दिलेली सगळी सामग्री मिक्स करून पिठात पाणी घालून मध्यम घट्ट पिठ मळून घ्या
  2. पिठावर झाकण ठेवून 5 मी. पी भिजत ठेवा
  3. सारण साठी तिळ व गुळ मिक्सर मधुन एकजीव काढून घ्यावे
  4. पिठाचे छोटे छोटे बाॅल करा
  5. बाॅल ची छोटी पोळी लाटा त्याच्यात सारण भरून पोळी व्यवस्थित पॅक करून घ्या व त्याच्या पोळी लाटून घ्या
  6. गोड तेल लावून मंद गॅसवर लालसर भाजुन घ्या
  7. व सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर