BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज कोण

Photo of Veg kon by priya Asawa at BetterButter
0
2
0(0)
0

व्हेज कोण

Jul-03-2018
priya Asawa
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज कोण कृती बद्दल

सगळ्याना आवडणारी डीश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोन साठी
  2. 1 वाटी गव्हाचे पीठ
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 चमचा गोड तेल मोहन साठी
  5. ओवा 1 चमचा
  6. सारण भरण्यासाठी
  7. मोड आलेले मुग 1 1/2
  8. कांदा बारीक चिरलेला 1/2 वाटी
  9. टोमॅटो बारिक चिरलेला 1/2 वाटी
  10. 1 चमचा लसूण पेस्ट
  11. फोडणी साठी 1 चमचा
  12. लाल तिखट 1 चमचा
  13. हळद पाव चमचा
  14. मीठ चवीनुसार
  15. कोथिंबीर बारीक चिरलेली

सूचना

  1. कोन साठी लागणारे सर्व एकत्र करून पिठ मळून घ्या
  2. पिठ भिजत ठेवा
  3. सारण साठी एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  4. तेल गरम झाल्यावर कांदा लालसर भाजुन घ्या
  5. लसणाची पेस्ट टाकून थोडे भाजुन घ्या
  6. टोमॅटो टाकून परतुन घ्या
  7. व त्याच्यात मुग , लाल तिखट, हळद व मीठ घालून चांगले परतुन घ्या
  8. सारण थंड करायला ठेवा
  9. पिठाच्या पोळ्या लाटुन थोड्या भाजुन घ्या
  10. सर्व करताना थंड झालेल्या पोळी चे दोन भाग करा व त्याचे कोन करा
  11. तयार कोन तव्यावर तेल लावून मंद गॅसवर लालसर भाजुन घ्या
  12. त्याच्यामध्ये भाजी भरून घ्या व कोथिंबीर ने सजवून गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर