मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे वाफ्फल्स

Photo of Waffels for Fasting by archana chaudhari at BetterButter
308
1
0.0(0)
0

उपवासाचे वाफ्फल्स

Jul-03-2018
archana chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे वाफ्फल्स कृती बद्दल

उपवासाचा पदार्थ इतक्या छान प्रकारे मी बनवलेला...

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ 1/2 वाटी
  2. भाजलेल्या राजगिऱ्याचे पीठ 1/2 वाटी
  3. भाजलेल्या भगरचे पीठ 1/2 वाटी
  4. भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा
  5. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 1 मोठा चमचा
  6. बटाटा उकडून मॅश केलेला 1 मोठा चमचा
  7. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  8. दही 1 मोठा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल 1 मोठा चमचा

सूचना

  1. सगळे पीठे एका भांड्यात काढा.
  2. त्यामध्ये जिरे पूड, शेंगदाण्याचे कूट, उकडलेला बटाटा,हिरवी मिरची पेस्ट,मीठ आणि दही घाला.
  3. चांगले मळून घ्या.
  4. छोटे छोटे उंडे बनून घ्या.
  5. आता वॉफ्फल मेकर गरम करायला ठेवा.
  6. वर बनवलेले उंडे त्या वॉफ्फल मेकर मध्ये ठेवा.
  7. थोडे तेल टाका.
  8. वॉफ्फल्स तयार आहे,गार झाल्यावर दहिसोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर