173
0
3.0(0)
0

Beet paratha

Jul-03-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मध्यम आकाराचे 1 बीट
  2. 1 चमचा तीळ
  3. 3-4 हिरव्या मिरच्या
  4. कोथिंबिर
  5. अर्धा चमचा तेल
  6. चिमूटभर साखर
  7. मीठ
  8. हळद
  9. हिंग
  10. थोडे पाणी

सूचना

  1. बिट किसून घेणे
  2. त्यात तीळ हळद हिंग मीठ साखर तेल मिरची कोथिंबीर घालून मिक्स करा
  3. साधारण पाव वाटी पाणी घालून मिक्स करा त्यात मावेल एवढे पीठ घाला व छान मळुन घ्या
  4. थोडावेळ झाकून ठेवा
  5. मग पातळ पराठे लाटा
  6. तव्यावर तूप सोडून खमंग भाजून घ्या
  7. दह्यासोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर