मुख्यपृष्ठ / पाककृती / चायनीज टोमॅटो स्टीक

Photo of Chainies Tomato Sticks by Bharti Kharote at BetterButter
538
1
0.0(0)
0

चायनीज टोमॅटो स्टीक

Jul-03-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चायनीज टोमॅटो स्टीक कृती बद्दल

पावसाळ्यात सगळ्यांना आवडणारा चमचमीत पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन वाटी मैदा
  2. एक वाटी बेसन पिठ
  3. अर्धी वाटी मक्याचे पीठ
  4. एक वाटी टोमॅटो पयुरी
  5. आल लसूण पेस्ट एक चमचा
  6. लाल तिखट एक चमचा
  7. शेजवान चटणी एक चमचा
  8. टोमॅटो साॅस दोन चमचे
  9. सोया साॅस एक चमचा
  10. रेड चीली साॅस एक चमचा
  11. जीरे पूड धने पुड आणि मीठ चवीनुसार
  12. तळण्यासाठी तेल
  13. तेलाचे मोहन एक चमचा

सूचना

  1. एका वाडग्यात टोमॅटो पयुरी घ्या त्यात सर्व जिन्नस आणि सर्व पीठं घाला..
  2. - आणि चांगल मिक्स करून मळुन घ्या. ..
  3. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  4. सोरयात पीठ भरून चकली च्या ताटलीने स्टीक तेलात सोडा. .
  5. मध्यम आचे वर खमंग तळून घ्या. ..
  6. शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर