नानकटाई | Naankatai Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Naankatai recipe in Marathi,नानकटाई, Deepa Gad
नानकटाईby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

नानकटाई recipe

नानकटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Naankatai Recipe in Marathi )

 • मैदा १ कप
 • बेसन १/२ कप
 • रवा १ च
 • पिठीसाखर १/२ वाटी
 • तूप १/२ वाटी
 • बेकिंग पावडर १/४ च
 • वेलचीपूड व जायफळपूड
 • काजू, बदाम

नानकटाई | How to make Naankatai Recipe in Marathi

 1. तूप व साखर क्रीमी होईपर्यंत फेटा
 2. नंतर त्यात मैदा व बेकिंग पावडर चाळून घाला
 3. वेलचीपूड, जायफळपूड घाला
 4. सर्व एकजीव करून मळून घ्या
 5. मायक्रोव्हेव १८० डिग्री सेल्सिअसला १० मिनिटे प्रिहीट करायला ठेवा
 6. त्याचे समान ८ गोळे बनवा व वरून काजू किंवा बदाम चिकटवा
 7. मायक्रोव्हेव प्रूफ ट्रेमध्ये ठेवा
 8. १८० डिग्री सेल्सिअसला २०-२५ मिनिटे बेक करा
 9. ट्रे काढून नानकटाई थंड झाली की सर्व्ह करा

My Tip:

तुम्ही कुकरमध्येही नानकटाई करू शकता

Reviews for Naankatai Recipe in Marathi (0)