मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा कोथिंबीर धपाटे

Photo of Onian Coriander Thalipith by Bharti Kharote at BetterButter
492
3
0.0(0)
0

कांदा कोथिंबीर धपाटे

Jul-03-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा कोथिंबीर धपाटे कृती बद्दल

पारंपरिक आणि ग्रामीण पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी ज्वारीचे पीठ
  2. एक वाटी बाजरीचे पीठ
  3. एक वाटी कोथींबीर चिरलेली
  4. एक वाटी कांदा चिरलेला
  5. एक चमचा आल लसूण पेस्ट
  6. एक चमचा लाल तिखट
  7. प्रत्येकी पाव चमचा हळद धने पुड जीरे पूड
  8. चवीनुसार मीठ
  9. पाणी आवश्यकतेनुसार
  10. तेल

सूचना

  1. एक ताटात चिरलेला कांदा कोथिंबीर घ्या.
  2. एका वाडग्यात दोन्ही पीठ घ्या
  3. त्यांत सर्व जिन्नस एकञ करून घ्या. .
  4. पाणी आणि थोडे तेल टाकून पीठ चांगल मळून घ्या..
  5. तव्यावर तेल टाकून मंद आचे वर हलक्या हाताने धपाटे लावा. ..
  6. त्या वर तेल टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
  7. आणि चटणी किंवा लोणचया सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर