सबुदाणा पीठाचे लाडू | Sabudana Ladu Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana Ladu recipe in Marathi,सबुदाणा पीठाचे लाडू, Vaishali Joshi
सबुदाणा पीठाचे लाडूby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

सबुदाणा पीठाचे लाडू recipe

सबुदाणा पीठाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Ladu Recipe in Marathi )

 • साबुदाणा १ कप
 • पीठी साखर १ कप
 • वेलची पावडर १ चमचा
 • साजुक तूप १/२ कप
 • ड्राय फ्रूट्स चे तुकडे थोड़े

सबुदाणा पीठाचे लाडू | How to make Sabudana Ladu Recipe in Marathi

 1. साबूदाणा रंग बदले पर्यन्त भाजून घ्या
 2. त्याचे मिक्सर मधे पीठ करुन घ्या , चाळून घ्या आणि एक पसरट भांड्यात काढून घ्या
 3. त्यात पीठी साखर , वेलची पावडर , ड्राय फ्रूट्स घालून मिक्स करा आणि त्या मिश्रणात गरम साजुक तूप ओता मिक्स करा
 4. सगळ छान हाताने एकत्र करुन त्याचे छोटे छोटे लाडू वळा बस खाण्या साठी लाडू तयार

Reviews for Sabudana Ladu Recipe in Marathi (0)