तूरडाळ दशमी | Turdal Dashmi Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Turdal Dashmi recipe in Marathi,तूरडाळ दशमी, Bharti Kharote
तूरडाळ दशमीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

4

0

तूरडाळ दशमी recipe

तूरडाळ दशमी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Turdal Dashmi Recipe in Marathi )

 • एक वाटी शिजलेली तूरडाळ
 • एक टोमॅटो
 • हिरव्या मिरच्या 4/5 चिरलेली
 • आल लसूण पेस्ट हळद
 • दोन वाट्या गव्हाचे पीठ
 • एक वाटी बेसन पीठ
 • एक वाटी ज्वारीचे पीठ
 • पाव चमचा जीरे पूड धने पुड हिंग
 • अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली
 • दीड चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • तेल अर्धी वाटी
 • आवश्यकता वाटल्यास पाणी

तूरडाळ दशमी | How to make Turdal Dashmi Recipe in Marathi

 1. एका पातेल्यात थोडे तेल टाकून जीरे मोहरी हिरव्या मिरच्यांची फोडणी करावी. .त्यात टोमॅटो हिंग हळद आणि तूरडाळ घालावी. .
 2. थोडे पाणी घालून चांगल शिजू दयाव. .
 3. थोडे कोमट झाल्या वर एका वाडग्यात काढून घ्या. .
 4. त्यात सर्व पिठं घाला. .आणि कोथिंबीर घालून मिक्स करा..
 5. त्यात लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड घालून चांगल मळून कणिक भिजवा. .
 6. पोळपाटवर पोळी साठी तेल लावूनो ञिकोणी ऊंडा बनवतो तसा बनवा..
 7. गोल पोळी सारखी दशमी लाटून घ्या. .
 8. तव्यावर दशमी टाकून मध्ये एक होल करून सर्व बाजूंनी चमचा ने तेल सोडा. .
 9. अशीच दुसरी बाजू तेल टाकून भाजून घ्या..
 10. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. .
 11. आणि कुठल्याही लोणचया सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

ञिकोणी ऊंडा बनवून दशमी लाटा त्या मुळे दशमी तीन पूडाची आणि खूशखूशीत होते. .

Reviews for Turdal Dashmi Recipe in Marathi (0)