मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग मेथीचे लाडू

Photo of Moong Methi Ladoo by Deepa Gad at BetterButter
1203
3
0.0(0)
0

मूग मेथीचे लाडू

Jul-04-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग मेथीचे लाडू कृती बद्दल

हे लाडू पौष्टिक तर आहेतच आणि बनवायलाही सोपे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 10

  1. मुगडाळीचे पीठ अर्धा किलो(३ १/२ कप)
  2. साखर २ १/२ कप
  3. तूप
  4. वेलची, सुंठ पूड १ च
  5. भाजलेली मेथी पूड २ च
  6. खारीक पावडर १/२ कप
  7. सुके खोबरे किसलेले १ कप
  8. बदाम तुकडे
  9. डिंक ३ च

सूचना

  1. मुगडाळीचे पीठ तुपात खमंग भाजुन घ्या
  2. सुके खोबरे किसलेले भाजुन घ्या
  3. मेथी भाजून त्याची पूड करून घ्या
  4. वेलची, सुंठपुड करा
  5. खारीक पावडर थोडी गरम करून घ्या
  6. तुपात डिंक फुलवून मिक्सरवर फिरवा
  7. आता सर्व साहित्य एकत्र करा
  8. आता लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर