मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाचे लाडू

Photo of WHEAT flour laddu by Pratibha Wagh at BetterButter
1657
5
0.0(0)
0

गव्हाच्या पिठाचे लाडू

Jul-04-2018
Pratibha Wagh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाचे लाडू कृती बद्दल

पौष्टिक आणि चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचं पीठ१/२ किलो
  2. गूळ१/२किलो
  3. खारीक पावडर१/४किलो
  4. खोबर मिक्सरवर चुरा केलेला १/४किलो
  5. तूप१२५ग्रॅम

सूचना

  1. कढईत थोडं तूप घालून गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्या.
  2. त्याच कढईत तूप गरम झाल्यावर चिरलेला गुळ घालून ढवळत रहा.
  3. तोवर भाजून मिक्सरवर केलेला खोबऱ्याचा चुरा,खारीक पावडर,आणि भाजलेला गव्हाचं पीठ परातीत एकत्र करून घ्या.
  4. पाक सारखा ढवळा नाहीतर गुठळ्या राहतील.गूळ पूर्णपणे विरघळला की गॅस बंद करा.
  5. पाक मिश्रणात ओतून घ्या आणि व्यवस्थित सर्व जिन्नस कालवा.
  6. आणि हो हे लाडू गरम असतानाच बांधायचे बरं ,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर