Photo of gol papadi by Archana Vaja at BetterButter
568
4
0.0(0)
0

गुळ पापड़ी

Jul-05-2018
Archana Vaja
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळ पापड़ी कृती बद्दल

गुळ पापड़ी ही गुजरातची पारंपरिक रेसिपी आहे.गुळ पापडी अगदी सोप्या पद्धतीने बनविता येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ कप गव्हाचे पीठ
  2. ३/४ कप किसलेला गुळ
  3. 3-४ चमचे बदामाचे टुकड़े
  4. १/२ कप तूप

सूचना

  1. कढईत तूप गरम करा.
  2. तूप गरम झाल्यावर गव्हाचे पीठ टाकून मिक्स करा.
  3. सोनेरी रंग येईपर्यंत खरपुस भाजुन घ्यावे.
  4. पीठाला सोनेरी रंग आल्यावर आंच बंद करुण ३ते ४ मिनिटा नंतर गुळ टाकून मिक्स करा.
  5. गुळ वितळल्यावर ताटाला थोड़े तूप लावून मिश्रणला ताटात पसरवून घ्या.
  6. वरुण बदामाचे टुकड़े टाका.
  7. थोड़े थंड झाल्यावर आवडीप्रमाणे आकार कापून घ्या.
  8. गुळ पापड़ी बनून तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर