मुख्यपृष्ठ / पाककृती / पिवळ्या भोपळ्याचे पराठे

Photo of Yellow Pumpkin Partha by archana chaudhari at BetterButter
798
2
0.0(0)
0

पिवळ्या भोपळ्याचे पराठे

Jul-05-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिवळ्या भोपळ्याचे पराठे कृती बद्दल

अतिशय पौष्टिक, चविष्ट, पराठे.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भोपळ्याच्या भाजीसाठी
  2. पिवळा भोपळा 1 आणि 1/2 वाटी कापलेला सालांसकाट
  3. तेल 1 चमचा
  4. जिरे, मोहरी 1 चमचा
  5. हिरवी मिरची 3 कापून
  6. लसूण 4 जाडसर कुटलेला
  7. हळद 1/2 चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. पराठयांसाठी
  10. ज्वारीचे पीठ 1 वाटी
  11. गहू पीठ 1 वाटी
  12. बेसन पीठ 2 मोठे चमचे
  13. हळद
  14. मीठ चवीनुसार
  15. कोथिंबीर 2 चमचे बारीक चिरलेली
  16. तीळ काळी आणि पांढरी 2 मोठे चमचे
  17. तेल वरून लावण्यासाठी

सूचना

  1. लहान कुकर मध्ये तेल टाका, तेलात जिरे मोहरी,लसूण, हिरवी मिरची टाका.
  2. पिवळा भोपळा ,हळद,मीठ टाका चांगले मिक्स करून घ्या.
  3. आता कुकर बंद कसरून 3 शिट्या होऊ द्या.
  4. भाजी शिजून गार झाल्यावर एका डीश मध्येकाढून ठेवा...साले पण शिजून जातात....ते मॅश करून घेणे.
  5. सगळे पीठे, भाजी,हळद,मीठ,कोथिंबीर, तीळ एकत्र करून घट्टसर गोळा भिजवून घ्या.
  6. असा
  7. छोटा उंडा घेऊन पराठे बनवा
  8. हे पराठे खूपच मऊ आणि छान होतात...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर