Photo of paanage by Seema jambhule at BetterButter
31
1
0.0(0)
0

पानगे

Jul-05-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पानगे कृती बद्दल

याला पानगे किंव रोडगे हे गव्हाचे पिठा पासून बनवतात.. विदर्भ मध्ये याला पानगे असे म्हणतात. हे पानगे विदर्भीय वांगे ची भाजी किंवा गोड वरण( चनाच्या डाळीच गोड वरण ) या सोबत खातात...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गहु पीठ (जाड सर पीठ ) 3 वाटी
  2. मीठ चवीनुसार
  3. तेल आवशकतेनूसर
  4. जिरे पाव चमचा
  5. गाैऱ्या 5-7

सूचना

  1. जाडसर गव्हाचं पीठ एका परातीत घ्या
  2. त्यात चवीनुसार मीठ आणि जिरे टाकून एकजीव करून घ्या
  3. त्यात चार चमचा तेल टाकून पीठ मिसळुन घ्या
  4. आता पीठ मळून घ्या.. व त्याला तेलाचा हात लावून 30-45 मिनट मुरत ठेवा
  5. हे पीठ पोळीचा पिठा पेक्षा घाट पाहिजे
  6. नंतर त्याचे गोळे करा त्याची हाताने परी बनवा व परत एअर पॉकेट राहील आसा गोळा बनवा.
  7. 5-6 गाैऱ्या पेटवून त्याचा जाळ तयार करा थोडा वेळा नंतर त्यात पांगे टाका
  8. थोड थोड वेळाने पानगे पालटत राहा 10 मिनटात तयार होतात.
  9. तयार झालेले पानगे रुमाल ने चांगले पुसुन घ्या.
  10. गरम गरम वांगचा भाजी सोबत खा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर