मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदुळाच्या पीठा चे लाडू

Photo of Rice Flour Laddu by Jayshree Bhawalkar at BetterButter
840
2
0.0(0)
0

तांदुळाच्या पीठा चे लाडू

Jul-05-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदुळाच्या पीठा चे लाडू कृती बद्दल

ही एक पारंपरिक पाक कृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2कप तांदुळाच पीठ
  2. 1/2 कप /चवीनुसार पिठी साखर
  3. 1/4 कप साजूक तूप
  4. 1 चमचा वेलचीपूड
  5. 2 चमचे काजू,बदाम आणि पिस्ता चे काप

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र ठेवा.
  2. .एका पॅन मधे तूप आणि तांदळाचे पीठ एकत्र करून बेसनाच्या लाडू करता भाजतो तसे भाजून घ्या तांदुळा कच्चा वास निघून जावा.
  3. आता पीठ थोडं थंड होऊ द्या
  4. त्यात वेलचीपूड, थोडी ड्रायफ्रूट चे काप घालून नीट मिक्स करा आणि लाडू बांधून घ्या.
  5. आता हे चविष्ट आणि पौष्टिक लाडू सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर