कुरकुरीत पालक शेव | Kurkurit palak shev Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kurkurit palak shev recipe in Marathi,कुरकुरीत पालक शेव, Bharti Kharote
कुरकुरीत पालक शेवby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

कुरकुरीत पालक शेव recipe

कुरकुरीत पालक शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kurkurit palak shev Recipe in Marathi )

 • पालक एक जुडी
 • बेसन पीठ तीन वाटी
 • काॅरन फलोवर दोन चमचे
 • ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड पाव चमचा
 • लाल तिखट एक चमचा
 • तेल अर्धी वाटी मोहनसाठी
 • तेल तळण्यासाठी
 • चवीनुसार मीठ

कुरकुरीत पालक शेव | How to make Kurkurit palak shev Recipe in Marathi

 1. पालक स्वच्छ धूऊन चीरून 5 मी.वाफवून मिक्सर मधून वाटून घ्या. .
 2. त्यात बेसन पीठ काॅरन फलोवर ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड लाल तिखट मीठ घालून चांगल मळून घ्याव. .
 3. तेलाचे मोहन घालून परत मळावे
 4. शेवच्या सोरयात पीठ भरावेत. .
 5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 6. सोरया तेलाच्या पृष्ठभागावर धरून शेव पाडून घ्या. .
 7. दोन्ही बाजूंनी तळावेत
 8. आणि गरम गरम सर्व करा. .

My Tip:

थोडे थंड झाल्या वर पॅक बंद डब्यात भरून ठेवा. .म्हणजे शेव कुरकुरीत राहतात. .

Reviews for Kurkurit palak shev Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo