BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत पालक शेव

Photo of Kurkurit palak shev by Bharti Kharote at BetterButter
0
2
0(0)
0

कुरकुरीत पालक शेव

Jul-05-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत पालक शेव कृती बद्दल

पालक ची भाजी खायचा क॔टाळा आला की असे पदार्थ बनवले की मुलं आवडीने खातात. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. पालक एक जुडी
  2. बेसन पीठ तीन वाटी
  3. काॅरन फलोवर दोन चमचे
  4. ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड पाव चमचा
  5. लाल तिखट एक चमचा
  6. तेल अर्धी वाटी मोहनसाठी
  7. तेल तळण्यासाठी
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. पालक स्वच्छ धूऊन चीरून 5 मी.वाफवून मिक्सर मधून वाटून घ्या. .
  2. त्यात बेसन पीठ काॅरन फलोवर ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड लाल तिखट मीठ घालून चांगल मळून घ्याव. .
  3. तेलाचे मोहन घालून परत मळावे
  4. शेवच्या सोरयात पीठ भरावेत. .
  5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  6. सोरया तेलाच्या पृष्ठभागावर धरून शेव पाडून घ्या. .
  7. दोन्ही बाजूंनी तळावेत
  8. आणि गरम गरम सर्व करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर